Admission Process (2019-20)

RCPIT

Admission Process (Fresh Admission)

Government seats: Admission process for Government quota seats & Minority Seats will be carried out as per the schedule declared by the Admisssion Regulating Authority (ARA), Mumbai (Maharashtra State) through the Centralized Admission Process (CAP).

Seats remaining vacant after CAP round and Institute / Minority quota round: Admission process for the seats remaining vacant after CAP round and Institute round will be carried out separately. Schedule will be displayed on the Notice board as well on the web site of the institute. All such seats will be filled by institute strictly on Merit basis at institute level.

Regular Admission 2020-21 (SY BTech , TY BTech & BE)

PART – I : प्रवेशाविषयीच्या सूचना व वेळापत्रक

(ADMISSION INSTRUCTIONS AND SCHEDULE)

 • शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा प्रवेश घेण्यापूर्वी Term work Stationary विद्यार्थी ग्राहक भांडार येथून खरेदी करणे आवश्यकआहे. तसेच पहिल्या दिवसापासून Uniform, Identity Card परिधान करणे आवश्यक आहे.
 • विद्यापीठाचे निकाल जरी जाहीर झालेले नसतील तरी दि जुलै १, २०२० पासून प्रवेश प्रक्रिया सुरु होईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
 • प्रवेशाचे वेळापत्रक
  • प्रवेश प्रक्रिया दिनांक ०१/०७/२०२० ते ०५/०७/२०२० या कलावधीत सुरु राहील.
  • त्यानंतर, दिनांक ०६/०७/२०२० ते ०८/०७/२०२० पर्यंत रु. १००/- व दिनांक ०९/०७/२०२० ते ११/०७/२०२० पर्यंत रु. २००/- विलंब शुल्क (Late fee) आकरण्यात येईल.
  • दिनांक १२/०७/२०२० नंतर प्रवेश मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

PART – II : शैक्षणिक शुल्क/ फी (ADMISSION FEE)

 • आपण शै. व. २०१९-२०२० साठी जेवढी Tuition & Development Fee भरलेली आहे तेवढीच शै. व. २०२०-२०२१ साठी लागु राहिल. तरीही आपल्या प्रवेशित वर्षाप्रमाणे व आपल्या प्रवार्गप्रमाणे आपली सन २०२०-२०२१ साठीचा फी तक्ता www.rcpit.ac.in या संकेत स्थळावर व महाविद्यालयाच्या नोटीस बोर्ड वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
 • कुठल्याही प्रकारची फी भरावयाच्या हप्त्याची सवलत (Installment) दिली जाणार नाही, म्हणून विद्यार्थ्याने प्रवेशाच्यावेळी त्याच्या हिस्याची पूर्ण फी भरणे आवश्यक आहे.

फी भरण्यासाठीचे पर्याय

 • पर्याय १:

  Online Payment साठी https://www.feepayr.com या वेबसाइट चा वापर करणे.

 • पर्याय २:

  'The Principal, R. C. Patel Institute of Technology, Shirpur', Payable at Shirpur या नावाचा Demand Draft (DD).

 • पर्याय ३:

  फी भरण्यासाठी महाविद्यालयात Bank Counter ची व्यवस्था उपलब्ध असेल. येथे आपण पर्याय करा. २ प्रमाणे DD काढू शकतात.

 • टिप-

  फी जमा करण्यासाठी वरील पर्याय क्रमांक १,२,३ व्यतिरिक्त ईतर कुठल्याही स्वरुपात फी जमा करता येणार नाही व कुठलीही Cash स्वरुपात फी स्वीकारली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

PART – III : प्रवेश अर्ज भरणे व जमा करणे

(ADMISSION FORM FILLING & DOCUMENTATION)

 • विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज (Admission Form) हा Term work stationery फी भरलेली पावती व Identity Card दाखवून 'Fee Counter' येथून घेणे.
 • प्रत्येक विद्यार्थ्यास एकच प्रवेश अर्ज प्राप्त होईल, त्यामुळे प्रवेश अर्ज जपून वापरावा व प्रवेश अर्जावर खाडाखोड होणार नाही याची काळजी घ्यावी.
 • विद्यार्थ्याने महाविद्यालायाची त्याच्या हिस्याची पूर्ण भरल्याशिवाय प्रवेश अर्ज (Admission Form) देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
 • विद्यार्थ्याने महाविद्यालायाची पूर्ण फी भरलेली पावती व Term work Stationary फी भरलेली पावती व प्रवेश अर्ज (Admission Form) पूर्ण भरून सोबत खालील प्रमाणे लागणारे कागदपत्रे जोडून आपल्या विभागाच्या Class-Teacher यांच्याकड़े जमा करावयाचे आहे.

Documents to be attached with Admission Form (Annexture अ):

 • Fee receipt - Xerox
 • Parents Income Certificate (2019-20) – Original
 • University Result – Xerox (after declaration of result).
 • Term work stationery receipt – Xerox

(टीप: Identity Card हरविले असल्यास 'Fee Counter' येथून रु ५० कॅश जमा करून तात्पुरते Identity Card घेणे)

PART – IV : ENROLLMENT & ATTENDING CLASSES

 • Class-Teacher यांनी पूर्ण प्रवेश अर्ज, Annexture अ प्रमाणे कागदपत्रे, व तसेच Uniform, Identity Card तपासून च प्रवेश अर्ज स्वीकारावा व CIMS Software मध्ये data entry विद्यार्थ्यासमोरच करून घ्यावी. परंतु विद्यापीठाचे गुणपत्रक निकाल जाहीर झाल्यानंतर घेण्यात यावे.
 • सर्व Class-Teacher यांनी वरील सर्व पूर्तता झाल्यावरच विद्यार्थ्यास Roll No. द्यावा.
 • सर्व विषयांच्या शिक्षकांनी Class-Teacher यांचा अभिप्राय व प्रवेश पावती असल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यास वर्गात बसता येणार नाही.

PART – V : प्रवेशासाठी महत्वाचे संपर्क

 • फी संबंधित: हेमराज बाविस्कर- ९८२२७७६३११, स्वप्निल राजपूत- ९४२१३०१०३६
 • शिष्यवृती संबंधित: प्रतिक पाटिल- ९६७३७०६०८३
 • इतर कागदपत्रे संबंधित (Bonafide, Estimate & other Certificates): सौ. भाग्यश्री भावसार