Rules for Cancellation

Government Quota

1. प्रवेश रद्द व फी परताव्या बाबत

केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेत प्रवेशित विद्यार्थांसाठी प्रवेश रद्द अटी व फी परतावा, मा.संचालक तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या प्रवेश प्रक्रिया माहिती पुस्तिका - २०२० नुसार असेल.