Documents Required

Documents Required

प्रथम वर्ष (बी.टेक) अभियांत्रिकी प्रवेशासाठी व शिष्यवृत्तीसाठी आवश्यक मूळकागदपत्रे / दाखले
Document Required CAP नोंदणीसाठी आवश्यक प्रवेशासाठी आवश्यक शिष्यवृत्ती अर्जासाठी आवश्यक
कलर फोटो (Passport Size Color Photograph 3)
FC Registration form with stamp and signature Letter (FC Centre)
Self-Verification & Freeze Confirmation
प्रवेश निश्चिती पत्र (CAP Admission Confirmation Letter) (Institute Login)
MHT-CET-२०२६ गुणपत्रक (Student's Login)
JEE (Mains)-२०२६ गुणपत्रक (Student's Login)
१० वी चे गुणपत्रक (SSC Marksheet) (SSC Board)
१२ वी चे गुणपत्रक (HSC Marksheet) (HSC/CBSE Board)
शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) Previous School / College
अपार आय डी (APAAR ID) Previous School / College
भारतीय राष्ट्रीयत्व सिद्ध करण्यासाठी (खालील पैकी एक)
  • राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र (Certificate of Nationality) (Tahsildar)
  • भारतीय राष्ट्रीयत्व दर्शविलेला महाविद्यालयाचा दाखला (Leaving Certificate of Previous Jr. College indicating the Nationality of the candidate as Indian)
आधिवास प्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी
  • आधिवास प्रमाणपत्र - विद्यार्थी / वडील / आई (Domicile Certificate of Candidate / Father / Mother) (Issued by Tehsildar)
  • महाराष्ट्रातील जन्मस्थान दर्शविलेला महाविद्यालयाचा दाखला (Leaving Certificate of Previous Jr. College indicating the Place of Birth in Maharashtra)
जातीचा दाखला (Caste Certificate) [for SC/ST/NT/VJ-DT/SBC/SEBC/OBC] (Issued by Sub Divisional Officer M.S.)
जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity SC/ST/NT/VJ-DT/SBC/SEBC/OBC) (District Caste Certificate Scrutiny Committee or Director Tribe Scrutiny Committee)
नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (मार्च २०२७ पर्यंत वैधता असलेला) Non-Creamy Layer applicable for NT/VJ-DT/SBC/SEBC/OBC (Issued by Sub Divisional Officer M.S.)
पालकांचा उत्पन्नाचा दाखला (मार्च २०२७ पर्यंत वैधता असलेला) (Parents Income Certificate valid up to March 2027)
(उत्पन्नाचा दाखला आईच्या नावे असल्यास वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र आवश्यक) (Issued by Tehsildar)
अभ्यासक्रमात खंड पडला असल्यास प्रतिज्ञा पत्र (गॅप लागू असल्यास) (Affidavit regarding Gap Certificate if applicable)
स्थलांतर प्रमाणपत्र (महाराष्ट्र राज्य बाहेरील बोर्ड किंवा CBSE बोर्ड विद्यार्थ्यांसाठी) (Migration Certificate for OMS Candidate or CBSE Board Student)
विद्यार्थ्याचे आधार कार्ड (Student Aadhaar Card)
(नाव, जन्मतारीख, मोबाईल क्र. अद्यावत करावे व बँक खाते लिंक करावे)
विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेचे पास बुक (आधार कार्ड व मोबाईल क्र. लिंक करावे)
गुजराथी भाषीक कोट्यातुन प्रवेशीत असल्यास
  1. 1. Proforma O (MINORITY COMMUNITY STUDENT'S SELF DECLARATION)
  2. 2. प्रतिज्ञा पत्र (विद्यार्थी व पालक यांचे गुजराथी भाषीक असल्याचे प्रतिज्ञा पत्र) Rs.100/- Stamp वर Affidavit / Notary दिलेल्या Format मध्ये आणावे.
  3. 3. मागील महाविद्यालयाचा दाखला गुजराथी मातृभाषा दर्शविलेला. मातृभाषा (Mother Tongue) म्हणून Gujarati नमूद असावी अथवा जातीच्या उल्लेख Gujarati / Gujarati Jain / Kutchh असावा.
  4. 4. महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत गुजराथी समाज मंडळाचे प्रमाणपत्र. सदर प्रमाणपत्रात विद्यार्थी व त्यांचे पालक गुजराथी भाषिक असल्याचा स्पष्ट उल्लेख असावा.