Online Payment of Fee

Online Payment Procedure:

 

  • 1) ऑनलाईन शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्याकडे अथवा पालकांकडे स्वतःचा Android Mobile असणे आवश्यक आहे.
  • 2) महाविद्यालयाच्या Online (UPI /Debit /Credit Card) Payment Procedure खालील प्रमाणे  राहील.
  • 3) सर्व प्रथम महाविद्यालयाच्या https://rcpit.mastersofterp.in  या फी प्रणाली   मध्ये User Name च्या ठिकाणी आपला Registration / PRN No. नंबर  टाकुन password टाकणे. Password टाकुन झाल्या नंतर खाली दिलेल्या माहिती(STEPS) प्रमाणे महाविद्यालयीन शुल्क आपण भरू शकतात.
  • STEP १) Accadmic या Tab वर Click करून Student Releted या Menu वर click करावे.
  • STEP २) Online payment या Option ला click करावे. त्या नंतर receipt type मध्ये Admission Fee Select करून Semester Select करावे.
  • STEP ३) आपणास  फी भरण्या साठी Installment दिले असतील तर त्या प्रमाणे आपण फी भरणा करू शकतो. महाविद्यालयीन फी भरण्यासाठी pay now या बटण वर click करावे.
  • STEP ४) click केल्या नंतर  Window ओपन होईल. त्यात आपला PRN No., नाव, वर्ष, शाखा व आपल्याला भरवायची महाविद्यालयीन फी दिसेल. pay या button वर click करावे. 
  • STEP ५) आपण pay या button वर click केल्या नंतर आपल्याला payment  कुठल्या पद्धतीने करावयाचे आहे त्याचे पर्याय दिलेले असतात. त्यात Card,UPI या दोन Method पैकी एक Method वर जाऊन क्लिक करावे.
  • Method No:-1) आपणास क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड द्वारे  payment करावयाचे असल्यास कार्ड या ऑप्शन वर क्लिक करावे. त्यात कार्ड नंबर , कार्ड होल्डरचे नावं , कार्डची Expiry Date (MM / YY) व कार्ड वरील CVV नंबर टाकावा व pay या ऑप्शनवर क्लिक करावे. त्या नंतर आपल्या मोबाइल वर एक बँकेचा OTP नंबर येईल तो OTP नंबर टाकून pay या बटण वर क्लिक करावे. 
  • Method No:-2) आपल्या Android Mobile मध्ये Googlepay, PhonePay, Paytm, Whatsapp असे Mobile Application असणे आवश्यक आहे. Googlepay, Phonepay,Paytm, Whatsapp  या पैकी कुठलेही एक Option  सिलेक्ट करून त्यात UPI ID टाकावा व तो Verify करून Proceed या Button वर Click करावे. आपल्या मोबाईल मध्ये आपण भरतअसलेल्या रकमेचे त्या अँप्लिकेशन द्वारे महाविद्यालयीन फी चे पेमेंट करावे.  Payment Successful चा Message confirm करणे.
  • STEP 6) त्यानंतर आपण Home Page वर आल्यावर Fee Receipt या Option वर जाऊन Acknowledgment Receipt या ऑप्शन वर क्लिक करून प्रिंट वर click केल्यावर आपणास Acknowledgment Receipt मिळेल. तसेच Detail Receipt साठी Payement झाल्याच्या २ तासानंतर आपणास STEP 6)  प्रमाणे जाऊन आपणास  Detail Receipt प्राप्त होईल.
  • आपणास काही Online फी भरताना काही त्रुटी आल्यास फी विभागातील कर्मचारी  श्री. हेमराज बाविस्कर  :-९८२२७७६३११ व श्री. स्वप्नील राजपूत :-९४२१३०१०३६ यांचाशी संपर्क साधावा.

For detail information click here Online Fee Payment Process