Reporting to the Allotted Institute and Confirmation of Admission by submitting required documents and payment of fee after CAP Round II (27 Jan to 30 Jan 2021)

FE साठी CAP प्रवेश प्रक्रिया :

खालील प्रमाणे इंजिनिअरिंग प्रवेशासाठीचे वेळापत्रक :
१) तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर - दि. २ जानेवारी २०२०
२) तक्रारी सादर करणे -३ जानेवारी  ते ४ जानेवारी २०२०
३) अंतिम गुणवत्ता यादी जाहीर -६ जानेवारी २०२०
४) जाती प्रमाणे प्रवेश साठी चे जागा जाहीर -६ जानेवारी २०२०
५) कॅप राऊंड १ साठी  पर्याय अर्ज (option form -1) भरणे- ७ जानेवारी २०२० ते ९ जानेवारी २०२०
६) कॅप राऊंड १ चे तात्पुरते वाटप( Allotment- 1)- 13 जानेवारी २०२०
७) भेटलेल्या जागा स्विकरण्या साठी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या लॉगिन मधून - FREEZE किंवा Not Freeze करणे व तसेच संबधित महाविद्यालयाला भेटून प्रवेश निश्चित करणे - १४ जानेवारी ते १६ जानेवारी २०२०.
८) कॅप राऊंड -२ साठी तात्पुरत्या रिक्त जागा जाहीर -१७ जानेवारी २०२०
९) कॅप राऊंड- २ साठी ऑनलाईन पद्धतीने ऑप्शन फॉर्म भरणे - १८ जानेवारी २०२० ते २० जानेवारी २०२०

Revised Admission Schedule

Admission Notice for First Year of B.E. / BTech for Academic Year 2020-21 

Admission Notice for First Year of B.E. / BTech for Academic Year 2020-21  (Revised)

Candidate Application Form Filling Manual in Marathi

Documets required for Admission 2020-21

Documents / Rules & Regulations regarding Scholarship

Admission Notice for Direct Second Year of B.E. / BTech for Academic Year 2020-21