Wipro Campus Placement News 2021-22 Batch

Wipro Campus Placement News 2021-22 Batch

Wipro Campus Placement News 2021-22 Batch

आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या १०१ विदयार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट द्वारे विप्रो कंपनीत निवड:

उत्तर महाराष्ट्रात महाविद्यालयातील सर्वाधिक विध्यार्थ्याची निवड:

शिरपूर:-येथिल आर. सी. पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील १०१ विद्यार्थ्यांची विप्रो लिमिटेड या कंपनीत वार्षिक ३.५ लाख वेतश्रेणीवर असोसिएट सिस्टीम इंजिनियर पदावर निवड झाली असल्याची माहिती संचालक डॉ.जे. बी. पाटील यांनी दिली. मागील वर्षी महाविद्यालयाने केलेल्या विक्रमी ६४० प्लेसमेंट्स नंतर या शैक्षणिक वर्षाच्या (२०२१-२२) सुरुवातीलाच महाविद्यालयातील सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांची विविध कंपनीत निवड झालेली असून आजपर्यंत एकूण ३६२ प्लेसमेंट झालेले असल्याचेही डॉ.पाटील यांनी सांगितले.

या वर्षी उत्तर महाराष्ट्र कार्यक्षेत्रात विप्रो कंपनीत सर्वाधिक म्हणजे १०१ विद्यार्थ्याची निवड झालेले आर सी पटेल अभियांत्रिकी हे एकमेव महाविद्यालय असल्याची माहिती ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.मिल्केश जैन यांनी दिली.

विप्रो लिमिटेड ही देशातील एक आघाडीची माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रिया सेवा कंपनी असुन या कंपनीतर्फे आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. तीन स्तरावर झालेल्या या निवड प्रक्रियेत सुरवातीला बुद्धिमत्ता  चाचणी, तांत्रिक मुलाखत व शेवटी एच. आर. राउंड झाला.  त्यात अंतिम वर्ष संगणक अभियांत्रिकीतील ६३, इलेक्ट्रॉनिक्स ऍन्ड टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकीतील १३, इलेक्ट्रीकल अभियांत्रिकीतील ०९ , मेकॅनीकल अभियांत्रिकीतील १३, सिव्हील अभियांत्रिकीतील ०३ अश्या  १०१ विदयार्थ्यांची वार्षिक ३.५ लाख वेतश्रेनीवर असोसिएट सिस्टीम इंजिनियर पदावर या पदावर निवड झाली. यात पाटील धनश्री अरविंद, लोहर जितेश संजय, कलाल यदनेश विजय, पाटील स्वप्नील मगन,  गुजराती पूजा संजीवकुमार, महाजन नयन श्रावण, देवभानकर स्वानंद विकास, सूर्यवंशी हर्षल कैलाश, राजपूत करणसिंग नंदुसिंग, देसले दर्शन संजय, पाटील गौरव विलास, विश्वकर्मा शुभम मोतीलाल, पाटील अंजली राकेश, पाटील परेश शरद, देसाई मृणाल राजेंद्र, पाटील जागृती सुरेश , पाटील रुतुजा सुनील , परिख रुपल गोपाल, जैन हिमांशू दिनेश, ढोले वैष्णवी लालचंद, वर्मा साक्षी दिनेश, धाकड मयुरेश उल्हास, सराफ संकेत संजय, सूर्यवंशी प्रज्वल अशोक, गीरासे सागरसिंग हिम्मतसिंग, पौर्णिमा शैलेंद्रसिंग सोलंकी, सर्वय्या ध्रुव नारायण , गोसावी रामकृष्ण मोतोगीर , शेळके अनिकेत श्याम, पाटील राज जितेंद्र, पाटील स्मितल चंद्रशेखर, चौधरी रूपेश मिनेश, सैंदाणे अक्षयकुमार किशोर, पाटील प्रेमल भगवान, चौधरी तेजल चंद्रकांत, जैन रिद्धी लक्ष्मिकांत, बारी जागृति रवींद्र, गिरासे साक्षी गजेंद्र, अरुजा जुही चेतन, सोनवणे जयदीप किशोर, चौधरी श्रुती अनिल, भामरे अंकिता उदय, पटेल आकांक्षा मनोज, चव्हाण शुभम राजेश, पाटील कल्पेश कल्याण, चौधरी जयेश भरत, पाटील रोहन बाजीराव, महाले सुमित नामदेव, नांद्रे धनश्री सुनील, पाटील कल्पेश संभाजी, महाजन चेतन जितेंद्र, शिंपी कल्पेश भटू, आशापुरे साक्षी राजेश, पाटील रोहित संजय, पाटील रिया विजय, बच्छाव दिपाली प्रदिप, पाटील योगेश्वरी नरेंद्र, पाटील शिवानी विलास, सपकाळे रुषिकेश दिपक, चौधरी सौरभ मनोहर, राजपूत शुभम दरबारसिंग, माहेश्वरी सेजल मनीषकुमार, बाविस्कर राजन चंद्रशेखर, मयूर शशिकांत पाटील, हर्षदा रवींद्र दोरीक, सुधाकर भाईदास भामरे, अंकिता राजेश सनेर, रोहिणी संजय ठाकूर, हर्षल ईश्वर पाटील, ललित ज्ञानेश्वर पाटील ,पूजा ज्ञानेश्वरसोनवणे ,भावेश दगा मेटकर, चेतन राजेंद्र चव्हाण, वैष्णवी राजेश जमधाडे, हर्षल कन्हैयालाल पाटील ,नेहा विजय वाघ, मेकॅनीकल अभियांत्रिकीतील शुभम रवींद्र वाघ, अक्षय रवींद्रसिंग राजपूत, सुयश राजेंद्र निकवडे, वेदांत प्रशांत चव्हाण, रितिकेश विठ्ठल साळुंके, सकलेन अल्ताफ खाटीक, विशाखा राजेश सनेर, अभिषेक सुरेंद्र सोनवणे, यश लक्ष्मीकांत वाणी, हर्षल सुधाकर पाटील, मयूर रविकांत लोखंडे, रोहन राजेंद्र बागुल, हर्षाली महेश कुलकर्णी , अभिजित रमेश चौधरी, अविनाश कैलासराव पाटील, तुषार विकास पाटील, चेतना नंदकिशोर राणे, सिद्धेश राजेश भावसार, चेतन उल्हास विसपुते, तुषार विकास पाटील, रोहन दिनेश पाटील, हर्षल दिलीप पदमोर, चारुशीला परशुराम पाटील, कुलदीप पांडुरंग पाटील , धनश्री राजेंद्र पवार ह्यांचा समावेश आहे.

मुलाखत प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन व प्रा.एस.एन. परदेशी प्रा.व्ही.एस.रघुवंशी, प्रा.पी.एस.पाटील, प्रा. व्ही.व्ही.पटेल प्रा.व्ही.जे.पटेल यांनी परिश्रम घेतलेत.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ.प्रमोद देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ.नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. प्रवीण सरोदे, डॉ.सतीष देसले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.