Fees Structure

शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ चे शैक्षणिक शुल्क व विद्यापीठ शुल्क (Tuition Fee, Development Fee & University  Fee)

 

Interim Fee (Subject to change) Total Fee in (Tuition fee & Development Fee )
First Year Engineering 1,15,000/-

 

(*) शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई (FRA, Mumbai) यांनी या महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी निश्चित केलेले शैक्षणिक शुल्क (Tuition fee) व विकास निधी (Development Fee). हे शुल्क विद्यार्थ्याचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लागू राहील.

FRA, Mumbai यांनी निर्धारित केलेल्या अंतिम शुल्काची विभागणी < <
अ. क्र. तपशील विद्यार्थ्याने भरावयाचे शुल्क शासना कडून येणारी शिष्यवृत्ती
शैक्षणिक शुल्क(Tuition Fee) विकास निधी (Development Fee) शैक्षणिक शुल्क(Tuition Fee) विकास निधी (Development Fee)
ओपन (OPEN) १,००,०००  १५,००० ०० ००
ई. बी. सी. (EBC) ५०,००० १५,००० ५०,००० ०० 
ओ. बी. सी. (OBC) ५०,००० १५,००० ५०,००० ०० 
एस.सी. / एस.बी.सी. / एन.टी. / डी.टी.-व्ही. जे. / एस.टी. (SC / SBC / NT / DT-VJ / ST) ००  १५,००० १,००,०००  ०० 
TFWS ०० १५,००० ००  ०० 

टीप:

  • (i) महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांच्या ‘शिष्यवृत्ती’ किंवा ‘फी प्रतिपूर्ती’ ची माहिती पुस्तिकेतील वर नमूद केलेल्या प्रपत्र ‘अ’, ‘ब’ मधील अटी व शर्ती प्रमाणे लागू राहतील. त्यांचे पालन न केल्यास किंवा अपूर्णता असल्यास आपणास अ.क्र. १ नुसार, महाविद्यालयाचे पूर्ण शुल्क (ओपन, OPEN संवर्गाची) म्हणजेच शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई (FRA, Mumbai) यांनी निर्धारित केलेले अंतिम शुल्क जमा करणे अनिवार्य असेल.
  • (ii) याव्यतिरिक्त इतर शुल्क जसे की रजिस्ट्रेशन व परीक्षा शुल्क साधारंणतः रु. ४०००/-प्रती वर्ष राहील.
  • (iii) महाविद्यालयाचे शुल्क हे DD किंवा Pay Order ने ‘R. C. Patel Institute of Technology, Shirpur’ या नावाने जमा करावे. किंवा  महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या बँकेचे Counter मध्ये देखील आपणास शुल्क भरून  DD काढता येईल.
  • (iv) प्रवेश रद्द व फी परताव्या बाबत –

    केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेत प्रवेशित विद्यार्थांसाठी प्रवेश रद्द अटी व फी प्रतिपूर्ती, मा. आयुक्त, प्रवेश नियामक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या प्रवेश प्रक्रिया माहिती पुस्तिका नियमावली – २०२२ नुसार असेल.

वसतिगृह शुल्क (Hostel Fee)तक्ता खालील प्रमाणे –

वसतिगृह(Hostel) वसतिगृह वार्षिक शुल्क (Hostel Annual Maintenance charges) वसतिगृह सुरक्षा ठेव (Hostel Deposit) वसतिगृह प्रवेश शुल्क (Hostel Admission Fee) एकूण (रु.) DD किंवा Pay Order खालील नावाने जमा करावे.
मुलांचे वसतिगृह २४,०००/- १०,०००/- २,०००/- ३६,०००/- SES Boys Hostel, Shirpur
मुलींचे वसतिगृह २२,०००/- १०,०००/- २,०००/- ३४,०००/- SES Ladies Hostel, Shirpur

टीप:

वसतिगृहात एकदा प्रवेश मिळाल्यानंतर अभ्यासाक्रमाच्या दरम्यान कुठल्याही प्रसंगी प्रवेश रद्द केल्यास सुरक्षा ठेवी व्यतिरिक्त कुठलीही रक्कम परत मिळणार नाही. तसेच सुरक्षा ठेव, ही आपला अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किंवा सदर अभ्यासक्रमातील प्रवेश रद्द केल्यानंतरच देय राहील.

EDUCATIONAL LOAN AND DOCUMENTS

Educational Loan through Banks: Candidate is required to search the bank offering an educational loan on his/her own. The institute will provide all the certificates/documents asked by the bank for educational loan. Estimate Certificate will be issued to the Candidate as per the fee he/she is paying to the Institute (i.e excluding fee to be issued by Govt.)

Eklavya Educational Loan: Candidate is required to fill and submit the form and all related documents after the publication of notification by the University. Visit www.nmu.ac.in for more details.