Activities

Outstanding Performance by RCPIT Men’s Badminton Team

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत जळगाव विभाग अंतर महाविद्यालयीन  बॅडमिंटन मुला/ मुलीच्या स्पर्धा  गंगामाई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नगाव धुळे येथे आज दिनांक 18/11/2025 बुधवार रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत जळगाव, नंदुरबार, नाशिक व धुळे या जिल्ह्यातील संल्लगनित महाविद्यालयातील तेरा संघाने सहभाग घेतला. या स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करून मुलाच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.त्या बद्दल सर्व खेळाडूचे हार्दिक अभिनंदन

Admission Enquiry
Institute Journal (IJFES)