MHT-CET 2021- Practice Test 2

MHT-CET 2021- Practice Test 2

MHT-CET 2021- Practice Test 2

प्रिय  विद्यार्थी, 
 MHT-CET 2021 या प्रवेश परीक्षेच्या तारखा नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत.
या परीक्षेस सामोरे जाण्यापूर्वी आपला पुरेसा सराव व्हावा , या साठी आर सी पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर या स्वायत्त (Autonomous) अभियांत्रिकी  महाविद्यालया तर्फे निशुल्क (Free) MHT-CET 2021- Practice Test ह्या सराव परीक्षांचे  आयोजन करण्यात आले आहे. या सराव  परीक्षांमध्ये सहभाग घेऊन आपणास आपल्या तयारीची पूर्वकल्पना नक्कीच येईल व  त्या नुसार अभ्यासाचे नियोजनकरणे सुलभ होईल.या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी प्रथम सराव परीक्षेस दिलेला प्रचंड प्रतिसाद पाहून खास विद्यार्थी व पालकांच्या आग्रहास्तव प्रथम व  द्वितीय  सराव परीक्षा दि. २१ ऑगस्ट २०२१ पासून उपलब्ध करीत आहोत. प्रथम सराव परीक्षे साठी  

https://forms.gle/sJvW22Cvcmd3MQ4r7  या  लिंक वर क्लिक करावे.  


द्वितीय  सराव परीक्षे साठी https://forms.gle/38U4FLMdzm1xjxkH6 या  लिंक वर क्लिक करावे.
 इच्छूक विद्यार्थी ह्या दोन्ही  परीक्षा  दि.२१  ऑगस्ट २०२० ते २६  ऑगस्ट २०२१ दरम्यान आपल्या सोई नुसार देऊ शकतात. या नंतर सराव परीक्षा- ३  साठीची लिंक टाकण्यात येईल याची नोंद घ्यावी.
या संधीचा आपण उपयुक्त वापर करावा तसेच या परीक्षेची लिंक बारावी विज्ञानाची परीक्षा दिलेल्या मित्र मैत्रिणींना forward करून त्यांनाही या सराव परीक्षेत सहभागी होण्याची संधी द्यावी ही विनंती.
आपणा सर्वांना या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा !
समुपदेशन व  मार्गदर्शन कक्ष
आर.सी.पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर