जिल्हा युवा सांसद २०२४

जिल्हा युवा सांसद २०२४

Deep Avinash Patil

18 Feb 2024   Electronics & Telecommunication Engineering

जिल्हा  युवा सांसद २०२४

नेहरू युवा केंद्र संघटना (NYKS) युवा कार्यक्रम एवम खेल मंत्रालय भारत सरकार द्वारे संयोजीत... नेहरू युवा केंद्र , नंदुरबार यांच्‍या द्वारे आयोजित जिल्हा  युवा सांसद २०२४ भाषण प्रतियोगिते मध्‍ये शिरपूर येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचा तृतीय वर्षातील विद्यार्थी व नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी चि. दीप अविनाश पाटील याची महाराष्ट्र राज्य युवा महोत्सव २०२४ मध्ये राज्यस्तरीय भाषण प्रतियोगितेमध्‍ये निवड करण्यात आली असून 
त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन....