कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अभियांत्रिकी शाखांच्या अंतिम वर्षातील परीक्षेचे निकाल

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अभियांत्रिकी शाखांच्या अंतिम वर्षातील परीक्षेचे निकाल

23 Nov 2020   Computer Engineering

संगणक अभियांत्रिकी:
चतुर्थ वर्ष :-निकाल ९९.३३ टक्के यात महाजन श्वेता दत्तात्रय (ग्रेड ९.२६ विद्यापीठात द्वितिय), निकुम सौरभ (ग्रेड ९.१४ विद्यापीठात चतुर्थ ), धमानी रविना गोविंद (ग्रेड ९.१० विद्यापीठात पाचवी), अग्रवाल श्रेया विजय (ग्रेड ८.८९ विद्यापीठात दहावी), आखड्मल अमिषा भालेराव (ग्रेड ८.८९ विद्यापीठात दहावी) .